घरी बसून रोज कमवा १००० ते १२०० रुपये

आता जॉब करायची गरज नाय फक्त या  गोष्टी आल्या की घरी बसून काम  करू शकता आणि Online Business सुद्धा करता येईल.

दिवसाला १००० ते १२०० रुपये म्हणजे महिन्याला ३०००० ते ३६००० रुपये.

            आता आपन पाहत आहोत सर्व डिजिटल मार्केटिंग चालू आहे म्हणजे सर्व online झालं आहे. या मध्ये कमवण्याच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. चला तर मग पाहूया कसे पैसे कमवू शकतो. 

या मध्ये शिक्षण घेणारी पोर खूप आपल्या शिक्षणाचाआणि स्वतःचा खर्च काडून बचत सुद्धा करतात. online business करण्यासाठी खूप सारे मार्ग आहेत आणि तसेच घरी बसून खूप प्रकारची आणि खूप सारी काम करू शकता. 

Free Lancing 

            Free Lancing तुम्ही हे नाव ऐकले असेलच, यामध्ये समोरचा माणूस जेवढे काम देतो तेवढेच कमवू शकतो, अशी मर्यादा नाही. तुम्ही खूप ऑर्डर घेऊ शकता आणि आपल्या सोइ नुसार काम करून देऊ शकता. यासाठी तुम्हाला online Free Lancing search करून भेटून जाईल आणि दुसरं म्हणजे  कंपनी मध्ये जाऊन सुद्धा ऑर्डर घेऊ शकता. 
Free Lancing मध्ये खूप सारे प्रकार येतात, चला तर मग ते पाहूया. म्हणजेच कोणती कोणती कामे आपुन करू शकतो. 

Business संधर्भात पाहूया

 1. YouTube 

            या मध्ये पहिल्या क्रमांकावर येतो ते YouTube.
YouTube मध्ये आपन आपल्या Gmail ID वापरून अकाउंट चालू करू शकतो आणि लोकांना आवडेल किंवा एखादी idea किंवा knowledge आपन share करू शकतो. अजून काही माहिती हवी असेल तर comment मध्ये सांगू शकता.
 

2. Blogger

Blogger मध्येहि आपन आपल्या Gmail ID चा वापर करून अकाउंट उघडू शकता आणि आपली स्वतःची web site बनवू शकतो, ते हि free मध्ये. Blogger मध्ये आपण आपल्या आवडेल अश्या गोष्टी बद्दल, एका खेळाबद्दल किंवा कोणत्या व्यक्ती बदल माहिती देऊ शकतो.

Job संधर्भात पाहूया

1. डेटा एन्ट्री – Data Entry

        जर तुमचा टायपिंगचा वेग चांगला असेल तर तुम्ही डेटा एंट्रीचे काम कोणतेही कष्ट न करता करू शकता, हे काम तुम्ही ऑनलाइन देखील शोधू शकता आणि इतर ऑफिस मधून सुद्धा मिळवू शकता.

 

2.  फोटोग्राफी – Photography

        आपल्याला जर सुंदर फोटो काढण्याचा छंद असेल तर आपुन ते चांगली फोटोग्राफी करून सुद्धा पैसे कमावू शकतो. यासाठी आपल्याला चान्गले फोटो कडून  फोटोग्राफीसंस्था शोधून त्यांना फोटो विकू शकतो. 

 

3. फोटो आणि विडिओ एडिटिंग – Photo & video Editing

            फोटो आणि व्हिडीओ एडिटिंग करणे खूप सोपे आहे. सर्वच विडिओ अँड एडिटिंग चे सॉफ्टवेअर वापरत असतात जर या मध्ये तुम्हाला चांगला knowledge असेल तर हे काम तुम्ही free Lancing बनून करू शकता आणि सध्या यांना खूप डिमांड सुद्धा आहे.

 

4. ग्राफिक डिझाइनिंग
        आता आपण जे काही photo, movie पाहतो ते सर्व ग्राफिक द्वारे बनवलं जाते आणि या साठी बाजारामध्ये खूप डिमांड सुद्धा आहे जर तुंहाला येत असेल तर तुम्ही घरी बसून free Lancer बनून काम करू शकता. 

 

5. कंटेन्ट राइटिंग 
            म्हणजे जे blogger लोक असतात त्यांना कंटेन्ट राइटिंग या लोकांची आवश्यकता असते. म्हणजे त्यांची web site असते, त्यामध्ये त्यांना रोज नविंग लेख टाकावे लागतात. त्या साठी त्यांना web कन्टेन्ट राइटिंग ज्यांना जमते त्यांना ते लोक काम देतात. 

 

6. Online क्लास 
            तुम्हाला एखाद्या विषयाचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही घरी बसून online क्लास घेऊ शकता या मध्ये खूप चांगला मोबदला मिळेल तुम्हाला. 

 

7. ऍडवरटाइसिंग Advertising
        जर तुम्ही फेसबूक आणि इंस्टाग्राम व इतर सोसिअल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असाल आणि तुमचे खूप जास्त Follower असतील तर तुम्ही ऍडवरटाइसिंग हे काम करू शकता. 

 
अश्या प्रकारे आपण आपल्या कौशल्यांचा वापर करून, business किंवा चांगला पैसे मिळवून देणारा जॉब करू शकतो ते हि आपल्याला असलेल्या वेळेनुसार.

ही माहिती लिहिण्यामागचा माझा हेतू अत्यंत शुद्ध असून कोणाचीही प्रस्थापित मतं खोडण्याचा, कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नयेत.माझे मत हे; वाचन, मनन, चिंतन, अवलोकन विविध चर्चा आणि काही अनुभव इत्यादींचा परिपाक असून, त्याला कोणताही सबळ पुरावा ह्या क्षणी माझ्याकडे मागू नये ही नम्र विनंती.


 हि माहिती आवडल्यास व्हाट्स अँप वर क्लिक करून इतरांना हि share करा अजून काही माहिती हवी असल्यास कंमेकॅन्ट बॉक्स मध्ये सांगू शकता 

 

Scroll to Top