धर्मग्रंथ गीतेचा सार


धर्मग्रंथ गीतेचा सार

हिंदू धर्मात मुलांना लहानपणापासून आपला धर्मग्रंथ गीता शिकवला जात नाही हे सत्य आहे.

त्यावर एका काकांनी लिहिले आहे. पण नुसतीच टीका न करता त्यांनी एक उपायही देण्याचा प्रयत्न केला आहे.

फक्त हे उपाय पुरेसे नाही हे मला मान्य आहे. पण आताच्या इंग्रजी मिडीयमच्या मुलांना गीतेत नक्की आहे तरी काय हे प्रत्येक चॅप्टरचे सार इंग्रजीत एका वाक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. गीतेचा एका ओळीचा आर्थ हा इंग्रजी मध्ये देऊन मराठी मध्ये हि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 


  

 शाळेत गीता शिकवली जात नाही . कॉलेजात अर्थ समजावला जात नाही . खाजगी क्लासेस मध्ये गीतेचा अंतर्भाव नाही . 

 

मी तुम्हाला  १८ अध्यायांचे

सार सांगणारी 

१८ वाक्ये देतो 

 

Chapter 1 

Wrong thinking is the only problem in life .

(चुकीचा विचार ही जीवनातील एकमात्र समस्या आहे)

 

Chapter 2

Right knowledge is the ultimate solution to all our problems .

(सार्थ आणि पूर्ण ज्ञान हा सर्व समस्ये वरील अंतिम उपाय आहे)

 

Chapter 3

Selflessness is the only way to progress and prosperity .

(निस्वार्थ हा प्रगती आणि उन्नतीचा उत्तम मार्ग आहे)

 

Chapter 4

Every act can be an act of prayer .

(प्रत्येक कर्म ही एक प्रार्थना समजून करा)

 

Chapter 5

Renounce the ego of individuality and rejoice the bliss of infinity .

(आत्मगौरवामधील अहम् चा त्याग करून अनंतातील अमर्याद आनंदात सहभागी व्हा)

 

Chapter 6

Connect to the higher consciousness daily.

(नेहमी उच्च चेतनेशी एकरूप रहा)

 

Chapter 7

Live what you learn .

(जे शिकाल त्याचे तसंच आचरण करा)

 

Chapter 8

Never give up on yourself .

( स्वताः माघार घेउन हार मानू नका)

 

Chapter 9

Value your blessings

(तुम्हाला लाभलेल्या आशिर्वादांची कदर करा)

 

Chapter 10

See divinity all around

(तुमच्या सभोवतालच्या देवत्वाची प्रचिती घ्या)

 

Chapter 11

Have enough surrender to see the truth as it is.

(सत्याच्या प्रचितीसाठी स्वताःला समर्पित करा)

 

Chapter 12

Absorb your mind in the higher.

(उच्च विचारसरणीत अंतर्भूत रहा)

 

Chapter 13

Detach from Maya and attach to divine .

(मायावी जालापासून दूर रहा आणि देवत्वाशी जवळीक साधा)

 

Chapter 14

Live a life- style that matches your vision.

(तुमच्या विचारांशी जुळेल अशीच जीवनशैली आचरणात आणा)

 

Chapter 15

Give priority to Divinity

(देवत्वाला अग्रक्रम द्या)

 

Chapter 16

Being good is a reward in itself

(सृजनशिलता हे एक वरदान आहे)

 

Chapter 17

Choosing the right over the pleasant is a sign of power

(आनंदाचा हक्क हे एकप्रकारे शक्तीचे दर्शक आहे)

 

Chapter 18

Let go, let us move to union with God

(इश्वराशी तद्रुप होण्यासाठी पुढाकर घ्या)

 

mine

( Introspect on each one of this principle)

 

निष्कर्ष (Conclusion) 

                वसाहती आधुनिकतेच्या परिस्थितीत भारतातील ऐतिहासिक चेतना आणि इतिहासलेखन अभ्यासामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले. या कामाचा एक मध्यवर्ती उद्देश हा आहे की या परिवर्तनाची विशिष्ट वैशिष्ट्ये रेखाटणे, आणि ही वैशिष्ट्ये त्याच्या पश्चिम भारतीय, मराठी भाषेतील आधुनिकतेचा विशिष्ट अनुभव कशा प्रकारे प्रकाशित करू शकतात याचा शोध घेणे. मी अठराव्या शतकातील पूर्व-औपनिवेशिक इतिहास-लेखन अधिवेशनांपासून एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील आधुनिक इतिहासलेखनापर्यंतच्या बदलांचा मागोवा घेतला आहे आणि या शतकांमध्ये भूतकाळाची निर्मिती आणि पुनरुत्पादित होत असलेल्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक संदर्भांची ओळख करून दिली आहे.जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुढे सुरू ठेवण्यासाठी या  IMP History वर क्लिक करा.                


ही माहिती लिहिण्यामागचा माझा हेतू अत्यंत शुद्ध असून कोणाचीही प्रस्थापित मतं खोडण्याचा, कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नयेत.माझे मत हे; वाचन, मनन, चिंतन, अवलोकन विविध चर्चा आणि काही अनुभव इत्यादींचा परिपाक असून, त्याला कोणताही सबळ पुरावा ह्या क्षणी माझ्याकडे मागू नये ही नम्र विनंती.


 हि माहिती आवडल्यास व्हाट्स अँप वर क्लिक करून इतरांना हि share करा अजून काही माहिती हवी असल्यास कंमेकॅन्ट बॉक्स मध्ये सांगू शकता 

Scroll to Top