Tourist Tickets_पर्यटन तिकीट

पर्यटन तिकीट (Tourist Tickets)

 नमस्कार माज्या सर्व मित्र मंडळीना मुंबई मध्ये फिरण्यासाठी किंवा कामानिमित्त वगवेगळ्या ठिकाणी जात असताना आपल्याला प्रत्येक स्टेशनवर टिकिट काढावी लागते. आता तो प्रश्ण सुटला आहे. आता दर वेळी तिकीट काढायची गरज लागणार नाही, ते कसे काय ते पाहूया 

त्या साठी रेल्वे ने  पर्यटन तिकीट काढले आहे 

या पर्यटक टिकिट चा वापर केल्यास मुंबई मधून चालु असणाऱ्या कुठल्याही लोकल ट्रेन मधे दिवसभर कितीही वेळा कुठेही प्रवास करू शकता
तसेच हे तिकीट असताना आपल्याला रिटन टिकीट काढायची गरज नाही.
 हे टिकिट रोहा, वसई ट्रेन मध्ये आणि सर्व मुंबई लोकल ट्रेन मध्ये दिवसभर वापरू शकतो.
हे तिकीट अपल्याला online किंवा जवळच्या स्टेशन मध्ये जाऊन कडू शकतो 

तिकीटांची किंमत

या तिकिटाची किंमत हे साधारण ८० रुपये पासून सुरुवात आहे आणि जास्तीत जास्त २१० रुपये इतके पैसे मोजावे लागतात पण या २१० रुपया मध्ये पूर्ण मुंबई फिरता येईल आपल्याला. या मध्ये मुंबई पूर्वे कडून ते पश्चिमेकडे तसेच दक्षिणे पासून ते उत्तरे कडे फक्त २१० रुपया मदे फिरत  येईल 

तसेच तिकीटाची विभागणी हे तीन भागामदे विभागली गेली आहे 

८० रुपये 

१७० रुपये 

२१० रुपये 

 

तिकीटांची वैधता

या मध्ये कालावधी हा तिकिटाच्या किमतीवर अवलंबून आहे. हे तिकीट १ दिवस पूर्ण रात्री १२ वाजेपर्यंत वापरू शकतो तसेच ५ दिवस पूर्ण वापरू शकतो. 

८० रुपये हे १ दिवस साठी आहे 

१७० रुपये हे ३ दिवस साठी आहे 

२१० रुपये हे ५ दिवस साठी आहे 

 

सारांश

वरील सर्व माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. या टिकीट बद्दल माहिती नसल्याने या तिकिटाचा  फायदा घेता येत नाही म्हणून मित्रांनो माहिती पुढे शेअर कारा. जेणेकरून या पर्यटन तिकीट चा फायदा घेता येईल. अश्या प्रकारच्या खूप साऱ्या सुविधा गव्हर्नमेंट ने आपल्या साठी उपलब्ध करून दिल्या आहेत, अश्या प्रकारच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आमच्या पेज ला सेव करून ठेवा व इतरांना हि पाठवा. 

                वसाहती आधुनिकतेच्या परिस्थितीत भारतातील ऐतिहासिक चेतना आणि इतिहासलेखन अभ्यासामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले. या कामाचा एक मध्यवर्ती उद्देश हा आहे की या परिवर्तनाची विशिष्ट वैशिष्ट्ये रेखाटणे, आणि ही वैशिष्ट्ये त्याच्या पश्चिम भारतीय, मराठी भाषेतील आधुनिकतेचा विशिष्ट अनुभव कशा प्रकारे प्रकाशित करू शकतात याचा शोध घेणे. मी अठराव्या शतकातील पूर्व-औपनिवेशिक इतिहास-लेखन अधिवेशनांपासून एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील आधुनिक इतिहासलेखनापर्यंतच्या बदलांचा मागोवा घेतला आहे आणि या शतकांमध्ये भूतकाळाची निर्मिती आणि पुनरुत्पादित होत असलेल्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक संदर्भांची ओळख करून दिली आहे.आरोग्य विषयक माहिती तसेच नवीन नवीन आयडिया संकल्पना तुम्हाला याची माहिती देण्यात मला खूप आनंद होत आहे. जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुढे सुरू ठेवण्यासाठी या  IMP History वर क्लिक करा.


ही माहिती लिहिण्यामागचा माझा हेतू अत्यंत शुद्ध असून कोणाचीही प्रस्थापित मतं खोडण्याचा, कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नयेत.माझे मत हे; वाचन, मनन, चिंतन, अवलोकन विविध चर्चा आणि काही अनुभव इत्यादींचा परिपाक असून, त्याला कोणताही सबळ पुरावा ह्या क्षणी माझ्याकडे मागू नये ही नम्र विनंती.


 हि माहिती आवडल्यास व्हाट्स अँप वर क्लिक करून इतरांना हि share करा अजून काही माहिती हवी असल्यास कंमेकॅन्ट बॉक्स मध्ये सांगू शकता 

Scroll to Top