Author name: imphistory.com

रायगड किल्ला संपूर्ण माहिती 2023

  -: रायगड :-         रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते. रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे असून […]

रायगड किल्ला संपूर्ण माहिती 2023 Read More »

नेताजी पालकर (Netaji Palkar) यांची संपूर्ण माहिती

प्रति शिवाजी नेतोजीराव पालकर     नेतोजी पालकर   हे दीर्घ काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते. त्यांना ‘प्रतिशिवाजी’ म्हणजेच ‘दुसरा शिवाजी’ असेही म्हटले जायचे. नेताजी हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर चे परंतु त्यांचे वडील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे स्थायिक झाले होते नेताजींचा जन्म खालापूर येथील चौक या गावी झाला.त्यांनी अनेक युद्धे गाजवली. त्यांनी महाराजांच्या पदरी राहून अनेक लढायात

नेताजी पालकर (Netaji Palkar) यांची संपूर्ण माहिती Read More »

श्री तानाजी मालुसरे_Tanaji Malusare History

प्रेरणादायी कथा श्री तानाजी मालुसरे, सिंहगडाची लढाई जिंकणारा अनसंग हिरो   1674 मध्ये, छत्रपती शिवाजी नावाच्या भोंसले मराठा कुळातील सदस्याच्या राज्याभिषेकाने मराठा राज्य किंवा मराठा संघराज्याची स्थापना झाली. 18 व्या शतकात मराठ्यांचे भारतीय उपखंडाच्या मोठ्या भागावर वर्चस्व होते  आणि मुघल साम्राज्याच्या हळूहळू नष्ट होण्यास जबाबदार असलेल्या महान शक्तींपैकी एक असल्याचे मानले जाते. पण जेव्हा मराठ्यांच्या पराक्रमाची, बुद्धिमत्तेची आणि यशाची

श्री तानाजी मालुसरे_Tanaji Malusare History Read More »

Baji Prabhu Deshpande_स्वराज्यनिष्ठ बाजी प्रभू देशपांडे

बाजी प्रभू देशपांडे यांचा इतिहास मराठा साम्राज्याचे लढवय्ये शूर योद्धे म्हणून आज इतिहास बाजीप्रभू देशपांडेंचे नाव अत्यंत आदराने आणि गौरवाने घेतआहे. त्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली.     असे प्रामाणिक पराक्रमी धैर्यवान सैनिक प्राणापलीकडे लढले म्हणून आज डोळ्यांनी हे स्वराज्य आपल्याला पहाता आले. जन्म :         बाजीप्रभुचा जन्म भोर जवळील शिंदे

Baji Prabhu Deshpande_स्वराज्यनिष्ठ बाजी प्रभू देशपांडे Read More »

Baji Pasalkar_वीर बाजी पासलकर संपूर्ण माहिती

स्वराज्याचे पहिले बलिदान वीर बाजी पासलकर (Veer Baji Pasalkar)   || स्वराज्याचे पहिले बलिदान, वीर बाजी पासलकर ||   स्मृतिदिन दिनांक २४ मे १६४९ समाधी स्थान  सासवड तालुका   पुरंदर, जिल्हा   पुणे             स्वराज्याच्या कामात अनेक मावळे धारातीर्थी पडले परंतु या स्वराज्याच्या लढाईत पहिले वीरमरण येण्याचा मान हा स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर यांना मिळाला. बाजी पासलकर हे मोझे

Baji Pasalkar_वीर बाजी पासलकर संपूर्ण माहिती Read More »

Kondaji Farjand कोंडाजी फर्जंद

 अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा शिवरायांचा निडर शिलेदार कोंडाजी फर्जंद          आपल्या प्राणांची पर्वा न करता केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपतींसाठी कोणत्याही अग्निदिव्यातउतरण्यात तयार असणाऱ्या शिलेदारांनी आपल्या मराठा इतिहासाला शौर्याची झळाळी चढवली. त्याच पराक्रम शिलेदारांपैकी एक होते “कोंडाजी फर्जंद”! अवघ्या ६० मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी महाराजांचा लाडका आणि स्वराज्याची शान असणारा पन्हाळा किल्ला ताब्यात

Kondaji Farjand कोंडाजी फर्जंद Read More »

Scroll to Top