पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील एक आचार्य जनक आणि सुंदर असा घड्याळ. हे घड्याळ संस्कृत भाषेत असून ते वेळेनुसार इतिहासातील एक युनिक अशी गोष्ट दर्शवतो म्हणजे ती गोष्ट हि एकाच आहे. चला तर मग या घड्याळाचे वैशिष्ट्य पाहूया. हे घड्याळ खूप जुने असून पुरातन काळामध्ये याची रचना केली आहे.
1:00 – एको ब्रह्म द्वितीयो नास्ति
1 वाजण्याच्या स्थानावर ब्रह्म लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की ब्रह्म एकच आहे.
2:00 – अश्विनौ
2 वाजण्याच्या स्थानावर अश्विनौ लिहिलेले आहे ज्याचे तात्पर्य हे आहे की अश्विनी कुमार दोन आहेत.
3:00 – त्रिगुणा:
3 वाजण्याच्या स्थानावर त्रिगुणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे आहे की गुण तीन प्रकारचे आहेत.
सत्वगूण, रजोगूण आणि तमोगूण
4:00 – चतुर्वेदा:
4 वाजण्याच्या स्थानावर चतुर्वेदा: लिहिलेले आहे, तात्पर्य हे की वेद चार आहेत.
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद।
5:00 – पंचप्राणा:
5 वाजण्याच्या स्थानावर पंचप्राणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे की प्राण पांच प्रकारचे आहेत.
अपान, समान, प्राण, उदान आणि व्यान
6:00 – षड्र्सा:
6 वाजण्याच्या स्थानावर षड्र्सा: लिहिलेले आहे, याचा अर्थ असा की रस 6 प्रकारचे आहेत.
मधुर, अमल, लवण, कटु, तिक्त आणि कसाय
7:00 – सप्तर्षय:
7 वाजण्याच्या स्थानावर सप्तर्षय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सप्त ऋषि आहेत.
कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ
8:00 – अष्ट सिद्धिय:
8 वाजण्याच्या स्थानावर अष्ट सिद्धिय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सिद्धि आठ प्रकारच्या आहेत.
अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व
9:00 – नव द्रव्यणि
9 वाजण्याच्या स्थानावर नव द्रव्यणि अभियान लिहिले आहे याचे तात्पर्य हे की 9 प्रकारच्या निधी आहेत.
पद्म, महापद्म, नील, शंख, मुकुंद, नंद, मकर, कच्छप, आणि खर्व
10:00 – दशदिशः
10 वाजण्याच्या स्थानावर दशदिशः लिहिले आहे, याचे तात्पर्य हे की दिशा 10 आहेत.
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षीण, आग्नेय , वायव्य, नैऋत्य, इशान्य, उर्ध्व आणि अध
11:00 – रुद्रा:
11 वाजण्याच्या स्थानावर रुद्रा: लिहिले आहे, तात्पर्य हे की रुद्र 11 आहेत.
कपाली, पिंगल, भीम, विरुपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिर्बुध्न्य, शम्भु, चण्ड आणि भव
12:00 – आदित्या:
12 वाजण्याच्या स्थानावर आदित्या: लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की सूर्य 12 आहेत.
अंशुमान, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धातु, पर्जन्य, पूषा, भग, मित्र, वरुण, विवस्वान आणि विष्णु
अश्या प्रकारे आपण पहिले ली हि माहिती खरी असून तुम्हाला अजून हे घड्याळ पुणे येतील सावित्रीबाई फुले महाविद्यापीठ येथे पाहायला मिळेल. अश्या प्रकारची आचार्य जनक माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेज ला Follow करा आणि हि माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रमंडळी सोबत share करा.
Recommended Posts
ही माहिती लिहिण्यामागचा माझा हेतू अत्यंत शुद्ध असून कोणाचीही प्रस्थापित मतं खोडण्याचा, कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नयेत.माझे मत हे; वाचन, मनन, चिंतन, अवलोकन विविध चर्चा आणि काही अनुभव इत्यादींचा परिपाक असून, त्याला कोणताही सबळ पुरावा ह्या क्षणी माझ्याकडे मागू नये ही नम्र विनंती.
हि माहिती आवडल्यास व्हाट्स अँप वर क्लिक करून इतरांना हि share करा अजून काही माहिती हवी असल्यास कंमेकॅन्ट बॉक्स मध्ये सांगू शकता