श्री गणेश जीवन परिचय

श्री गणेश जीवन परिचय

|| श्री गणेश जीवन परिचय ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

 

वडील = भगवान शंकर        आई = देवी पार्वती ( गौरी )

मोठा भाऊ = कार्तिकेय            बहीण = अशोकसुंदरी

2 पत्नी = रिद्धी सिद्धी            2 पुत्र = शुभ व  लाभ

श्री गणेशाचे जन्मठिकाण = दोडीताल,उत्तरकाशी/कैलास पर्वत

 

गणेशाची कोणती मूर्ती शुभ आहे आणि घरासाठी कोणत्या प्रकारची गणेशमूर्ती उत्तम आहे

 

गणेश मूर्ती

गणेश मूर्ती

प्रभाव

हल्दी के गणेश

सौभाग्य आणि शुभ

कॉपर के गणेश

नवीन जोडप्यांसाठी शुभ

आमपीपल और नीम के गणेश

ऊर्जा आणि सौभाग्य

गाय के गोबर के गणेश

सौभाग्य प्रतीक

शास्त्रात गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवण्याबाबत काही नियमही सांगण्यात आले आहेत.

देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाच्या मूर्ती योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेला ठेवल्या तरच पूजेचे फळ मिळते.

हा प्रश्न नेहमी विचारला जातो.

घरात फक्त डाव्या बाजूला सोंड असलेली गणेशमूर्ती ठेवावी.

शास्त्रानुसार गणेशाच्या 

मूर्तीची लांबी हि 18 सेमीपेक्षा जास्त नसावी.

 

घरी मूर्ती नेहमी फक्त डाव्या बाजूला सोंड असलेली गणेशमूर्ती ठेवावी.

            उजव्या सोंडेचा गणपती जास्त कडक सोवळ्याचा असतो असा समज आहे, या गणेशाची भक्ती हि खूप निष्टेने व मनोभावे सेवा करावी लागते. खूप कडक असा उजव्या सोंडेचा गणपती असतो असे मानले जाते.

               कोणतीही प्रतिमा, मूर्ती पाहताना त्यांवरील भावमुद्रा ही अत्यंत महत्त्वाची असते. त्याचा प्रभाव बघणाऱ्याच्या मनात खोलवर परिणाम करणारा असतो. शिवस्वरोदय शास्त्रानुसार उजवा स्वर हा सूर्याचे प्रतिनिधीत्त्व करणारा तर डावा स्वर हा चंद्राचे प्रतिनिधीत्त्व करणारा असतो असे मानलेले आहे. सोंडेची डावी, उजवी किंवा सरळ बाजू हे स्वरांचे (इडा, पिंगला, सुषुम्ना) प्रतिकात्मक रूप आहे. 

                या संकल्पनेचा विस्तार केला असता कोणत्याही प्रतिमेचा/ मूर्तीचा चेहरा, कल उजवा किंवा डावा हे सूर्य, चंद्राचेच अनुक्रमे प्रतिक समजायला हवे. उदा. दत्तप्रभूंच्या मूर्तीमध्ये असलेल्या गायीचा चेहरा उजव्या बाजूला असल्यास सूर्यप्रभावी व डाव्या बाजूला असल्यास चंद्रप्रभावी मूर्ती समजावी.

 

श्री गणेशाचा जन्म 

देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उटण्यापासून
शिवपुराणानुसार महादेव आणि पार्वती देवीचा पुत्र गणेश.. या गणेशजन्माची रंजक कथा अशी की, पार्वती देवीने गणेशाची सुंदर मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला,

            वाहन उंदीर/मूषकाचे नाव = डिंक            शिव मानस पूजेत श्री गणेशाचे नाव = प्रणव

गणेशाची पूजा/भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव = गाणपत्य

बालगणेशाचा शिरच्छेद कोणी केला  = भगवान शंकर

श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्यपदार्थ = मोदक लाडू

आवडता रंग  फुल = लाल,जास्वंदीचे

हातातील मुख्य अस्त्रे = पाश,अंकुश

प्रिय पत्री = दूर्वा,शमीपत्र

 

श्री गणेशाला प्रथमपूज्य का म्हणतात  = कोणत्याही कार्यारंभी अग्रपूजेचा मान असल्याने

बालगणेशाला पुनरुज्जीवित कोणी केला  = भगवान शंकर

श्री गणेशाला कसे पुनरुज्जीवित केले  = हत्तीचे शिर बसवून

 

श्री गणेशाने महर्षी व्यास व्यासरचित महाभारत महाकाव्याचा निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली

= लेखनिक

 

नारद पुराणानुसार श्री गणेशाची मुख्य १२ नावे 

= सुमुख,    एकदंत,    कपिल,    गजकर्णक,    लंबोदर,    विकट,    विघ्ननाश,    विनायक,    धुम्रकेतू,    गणाध्यक्ष,    भालचंद्र,    गजानन.

श्री गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता ही लोकप्रिय आरती लिहिणारे

= समर्थ रामदास स्वामी

 

श्री गणेशाचे मंत्र     

“ओम गं गणपतये नमः” 

गणपतीच्या मंत्रांचा विचार केला तर सर्वप्रथम “ओम गं गणपतये नमः” मंत्राचा उच्चार केला जातो. कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला गणपतीचे आवाहन करण्यासाठी हा मंत्र महत्त्वाचा मानला जातो. हा गणपतीला समर्पित केलेला शुभ मंत्र आहे. श्रीगणेश हा यशाचा दैवी दाता मानला जात असल्याने त्याची पूजा फलदायी ठरते.

 

गजराजाचे मस्तक गणेशाला लावल्यानंतर त्यांच्या मूळ छिन्नविच्छिन्न मस्तकाचे काय झाले, कुठे आहे 

 

            तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की श्रीगणेशाचे खरे मस्तक अजूनही गुहेत आहे. असे म्हणतात की, भगवान शंकराने क्रोधित होऊन गणेशाचे मस्तक कापून गुहेत ठेवले होते. ही गुहा ‘पाताळ भुवनेश्वर’ या नावाने ओळखली जाते. येथे भगवान गणेशाला आदि गणेश असेही म्हणतात. या गुहेचा शोध आदिशंकराचार्यांनी लावला होता. ही गुहा उत्तराखंडमधील पिथौरागढच्या गंगोलीहाटपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे.(Gangolihat of Pithoragarh in Uttarakhand)

भगवान शिव स्वतः गणेशाच्या मस्तकाचे रक्षण करतात.

 

आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही.

आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्या मुळे गणपतीला थकवा आला, आणि शरीरातील पाणि ही वर्ज्य झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली.

माती चे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली.

गणेश उत्सव सुरवात 

गणेश उत्सवची सुरवात सर्वप्रथम १८९३ मध्ये महाराष्ट्रात बाल गंगाधर लोकमान्य टिळक यांनी केली.

ती प्रथा आज ही कलियुगात अव्याहत आणि अखंडीत पणे चालू आहे.
श्री गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच माझी गणेशास प्रार्थना 

सर्वानी एकदा पुन्हा कंमेंट मध्ये लिहा
|| गणपती बाप्पा | …………………. ||

निष्कर्ष (Conclusion) 

                वसाहती आधुनिकतेच्या परिस्थितीत भारतातील ऐतिहासिक चेतना आणि इतिहासलेखन अभ्यासामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले. या कामाचा एक मध्यवर्ती उद्देश हा आहे की या परिवर्तनाची विशिष्ट वैशिष्ट्ये रेखाटणे, आणि ही वैशिष्ट्ये त्याच्या पश्चिम भारतीय, मराठी भाषेतील आधुनिकतेचा विशिष्ट अनुभव कशा प्रकारे प्रकाशित करू शकतात याचा शोध घेणे. मी अठराव्या शतकातील पूर्व-औपनिवेशिक इतिहास-लेखन अधिवेशनांपासून एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील आधुनिक इतिहासलेखनापर्यंतच्या बदलांचा मागोवा घेतला आहे आणि या शतकांमध्ये भूतकाळाची निर्मिती आणि पुनरुत्पादित होत असलेल्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक संदर्भांची ओळख करून दिली आहे.आरोग्य विषयक माहिती तसेच नवीन नवीन आयडिया संकल्पना तुम्हाला याची माहिती देण्यात मला खूप आनंद होत आहे. जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुढे सुरू ठेवण्यासाठी या  IMP History वर क्लिक करा.


ही माहिती लिहिण्यामागचा माझा हेतू अत्यंत शुद्ध असून कोणाचीही प्रस्थापित मतं खोडण्याचा, कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नयेत.माझे मत हे; वाचन, मनन, चिंतन, अवलोकन विविध चर्चा आणि काही अनुभव इत्यादींचा परिपाक असून, त्याला कोणताही सबळ पुरावा ह्या क्षणी माझ्याकडे मागू नये ही नम्र विनंती.


 

 

Daily Visitors
0

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Get Updates And Stay Connected -Subscribe To Our Newsletter



Category



FOLLOW US

Scroll to Top